Collector
Giriş Yap
तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी वेगवान घडामोडी, ममता बॅनर्जींना मिळणार थेट मल्लिकार्जुन खर्गे यांचं पद? | Collector
तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी वेगवान घडामोडी, ममता बॅनर्जींना मिळणार थेट मल्लिकार्जुन खर्गे यांचं पद?

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी वेगवान घडामोडी, ममता बॅनर्जींना मिळणार थेट मल्लिकार्जुन खर्गे यांचं पद?

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला होता, त्यानंतर तृणमूलला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चेला देखील उधाण आलं आहे.

Go to News Site