Collector
Giriş Yap
ठाण्यातील वृद्धाला बेदम मारहाण करणारा परप्रांतीय अडचणीत, एकनाथ शिंदेंचा पोलिसांना फोन, दिले मोठे आदेश | Collector
ठाण्यातील वृद्धाला बेदम मारहाण करणारा परप्रांतीय अडचणीत, एकनाथ शिंदेंचा पोलिसांना फोन, दिले मोठे आदेश

ठाण्यातील वृद्धाला बेदम मारहाण करणारा परप्रांतीय अडचणीत, एकनाथ शिंदेंचा पोलिसांना फोन, दिले मोठे आदेश

Thane Elderly Assault Case : एका परप्रांतीय कॅब चालकाने एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. ठाण्यातील जुपिटर रुग्णालयाच्या बाहेर ही घटना घडली होती. या प्रकरणाची दखल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

Go to News Site