Collector
Giriş Yap
पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार? | Collector
पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार?

पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार?

आयपीएल 2026 स्पर्धा संपली असली तरी वाद काही संपलेले नाहीत. आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. तर मुंबई इंडियन्सला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. असं असताना हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.

Go to News Site