Collector
Giriş Yap
मनसेमध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकारी, नेते नाराज, नेमकं काय घडतंय? | Collector
मनसेमध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकारी, नेते नाराज, नेमकं काय घडतंय?

मनसेमध्ये अंतर्गत नाराजी; पदाधिकारी, नेते नाराज, नेमकं काय घडतंय?

रायगड मनसेमध्ये सध्या अंतर्गत नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे. रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षातील काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

Go to News Site