Collector
Giriş Yap
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात! | Collector
Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!

Rupali Chakankar | महिला आयोगाच्या पदाची गरिमा घालवली; रुपाली चाकणकरांवर रुपाली ठोंबरेंचा घणाघात!

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अलीकडेच व्हायरल झालेल्या प्रकरणावर स्पष्टीकरण देत संबंधित व्यक्तीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि खोट्या माहितीचा वापर करून आपली दिशाभूल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत.

Go to News Site