Collector
Giriş Yap
ज्यांनी देशातलं सोनं…देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर सडकून टीका! | Collector
ज्यांनी देशातलं सोनं…देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर सडकून टीका!

ज्यांनी देशातलं सोनं…देवेंद्र फडणवीसंचा हल्लाबोल; काँग्रेसवर सडकून टीका!

अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. प्रामुख्याने मुख्यमंत्री शेती, वीज पुरवठा, कर्जमाफी, पंतप्रधानांचा यशस्वी कार्यकाळ अशा अनेक विषयांवर बोलले. मात्र सर्वांचे लक्ष भाषणातील अखेरच्या वक्तव्याने वेधले.

Go to News Site