Collector
Giriş Yap
नियतीच्या मनात वेगळच होतं… सव्वा महिन्याच्या संसाराचा विहिरीत उडी घेऊन शेवट, पोटाला दगड बांधला अन्… यवतमाळमध्ये हळहळ | Collector
नियतीच्या मनात वेगळच होतं… सव्वा महिन्याच्या संसाराचा विहिरीत उडी घेऊन शेवट, पोटाला दगड बांधला अन्… यवतमाळमध्ये हळहळ

नियतीच्या मनात वेगळच होतं… सव्वा महिन्याच्या संसाराचा विहिरीत उडी घेऊन शेवट, पोटाला दगड बांधला अन्… यवतमाळमध्ये हळहळ

यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याने अवघ्या सव्वा महिन्याच्या संसारानंतर आत्महत्या केली. पोटाला दगड बांधून दोघांनी विहिरीत उडी घेतली. आशिष आणि करिष्मा धानोरकर या दाम्पत्याच्या जीवनाचा असा हृदयद्रावक शेवट झाल्याने यवतमाळ हादरले आहे.

Go to News Site