Collector
Giriş Yap
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ | Collector
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ

Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ

पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये महापौर मंजुषा नागपुरे यांच्या कार्यालयासह काही महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Go to News Site