Collector
Giriş Yap
FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का! | Collector
FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!

FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडात होत आहे. त्यामुळे उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. पण या स्पर्धेत तिकीटाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Go to News Site