Collector
Giriş Yap
नजाकत भी, अदा भी…, माधुरी दीक्षितच्या दिलखेच अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा | Collector
नजाकत भी, अदा भी…, माधुरी दीक्षितच्या दिलखेच अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

नजाकत भी, अदा भी…, माधुरी दीक्षितच्या दिलखेच अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

अभिनेत्री माधुरी दीक्षित आज बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तर, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. साठीच्या उंबरठ्यावर असली तरी, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

Go to News Site