Collector
Giriş Yap
भारताचा डंका! जगातील सर्वात धोकादायक ‘Isle of Man TT’ सर्किट पूर्ण करणारी ‘Ultraviolette F77’ ठरली पहिली भारतीय बाईक | Collector
भारताचा डंका! जगातील सर्वात धोकादायक ‘Isle of Man TT’ सर्किट पूर्ण करणारी ‘Ultraviolette F77’ ठरली पहिली भारतीय बाईक

भारताचा डंका! जगातील सर्वात धोकादायक ‘Isle of Man TT’ सर्किट पूर्ण करणारी ‘Ultraviolette F77’ ठरली पहिली भारतीय बाईक

भारताची 'मेड इन इंडिया' इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक 'अल्ट्राव्हायोलेट एफ७७' (Ultraviolette F77) ने जागतिक स्तरावर इतिहास रचला आहे. जगातील सर्वात जुना आणि अत्यंत धोकादायक मानला जाणारा 'आयल ऑफ मॅन टीटी माउंटेन सर्किट' यशस्वीरित्या पूर्ण करणारी ही पहिलीच भारतीय बाईक ठरली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राची मान जगभरात उंचावली आहे.

Go to News Site