Collector
Giriş Yap
Abhijit Dipke | 20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आदंलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा! | Collector
Abhijit Dipke | 20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आदंलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!

Abhijit Dipke | 20 जूनला दिल्लीत सर्वात मोठं आदंलन, अभिजित दीपकेंची मोठी घोषणा!

देशभरात चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीने विविध शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा संबंधित मुद्द्यांवर आवाज उठवत आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मोठी घोषणा करत येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखी व्यापक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Go to News Site