Collector
Giriş Yap
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप… चाकणकरांचा पलटवार, सगळ्यांना कोर्टात ओढलं | Collector
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप… चाकणकरांचा पलटवार, सगळ्यांना कोर्टात ओढलं

सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप… चाकणकरांचा पलटवार, सगळ्यांना कोर्टात ओढलं

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी रुपाली चाकणकरांना त्यांच्या पदावरून पाय उतरावा लागला. इतकेच नाही तर त्यांना एसआयटी चौकशीलाही सामोरे जावे लागले होते.

Go to News Site