Collector
Giriş Yap
Rupali Chakankar: संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला… अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक… आता थेट कायदेशीर कारवाईचा इशारा | Collector
Rupali Chakankar: संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला… अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक… आता थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

Rupali Chakankar: संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला… अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर आक्रमक… आता थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

Rupali Chakankar on Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांनी बदनामी करणाऱ्यांना मोठा इशाराही दिला.

Go to News Site