Collector
Giriş Yap
मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; गाडी, केबिन उडवून देऊ, ईमेलमध्ये नेमकं काय? | Collector
मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; गाडी, केबिन उडवून देऊ, ईमेलमध्ये नेमकं काय?

मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; गाडी, केबिन उडवून देऊ, ईमेलमध्ये नेमकं काय?

मुंबईच्या महापौरांना गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून महापालिका मुख्यालयातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

Go to News Site