Collector
Giriş Yap
IND vs AFG : हार्दिक पंड्याला मोठा धक्का, अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून पत्ता कट | Collector
IND vs AFG : हार्दिक पंड्याला मोठा धक्का, अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून पत्ता कट

IND vs AFG : हार्दिक पंड्याला मोठा धक्का, अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून पत्ता कट

Hardik Pandya ruled out : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करूनही, त्याला घोट्याला दुखापत झाल्याने मालिका सोडावी लागली. 14 महिन्यांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन करण्याची त्याची संधी या दुखापतीमुळे हुकली आहे. त्याला आता पुढील दोन आठवडे विश्रांती घ्यावी लागेल.

Go to News Site