Collector
Giriş Yap
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त | Collector
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त

मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त

मुंबईतील एका नोकरीच्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्थानिक मराठी उमेदवारांना डावलून विशिष्ट समाजातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप या जाहिरातीवरून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर मराठी संघटना आणि स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Go to News Site