Collector
Giriş Yap
लग्झरी कार खरेदीदारांना झटका, कारच्या किमती वाढणार | Collector
लग्झरी कार खरेदीदारांना झटका, कारच्या किमती वाढणार

लग्झरी कार खरेदीदारांना झटका, कारच्या किमती वाढणार

लग्झरी कार खरेदी करू इच्छिणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. BMW ग्रुप इंडियाने आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जुलै 2026 पासून BMW आणि MINI च्या सर्व मॉडेल्सचे दर 2 टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. त्यामुळे नवीन कार खरेदीदारांना आता खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे.

Go to News Site