Collector
Giriş Yap
गाडी, कॅबिनसह तुला… मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर | Collector
गाडी, कॅबिनसह तुला… मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर

गाडी, कॅबिनसह तुला… मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर

मुंबई महानगरपालिकेला धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची तसेच त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.

Go to News Site