Collector
Giriş Yap
1 जुलैपासून कागदी नोटा बंद होणार? PIB फॅक्ट चेकमध्ये समोर आलं सत्य | Collector
1 जुलैपासून कागदी नोटा बंद होणार? PIB फॅक्ट चेकमध्ये समोर आलं सत्य

1 जुलैपासून कागदी नोटा बंद होणार? PIB फॅक्ट चेकमध्ये समोर आलं सत्य

३० जून २०२६ पर्यंत कागदी नोटा बंद होऊन प्लास्टिकच्या नोटा येणार, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल दाव्याचे सत्य समोर आणले आहे. आरबीआयचा (RBI) असा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Go to News Site