Collector
Giriş Yap
बीडच्या पुरुषोत्तम पुरी येथे भाविकांची बोट पलटी, तब्बल 40 ते 50 भाविक बोटीत, लहान मुलांसह.. | Collector
बीडच्या पुरुषोत्तम पुरी येथे भाविकांची बोट पलटी, तब्बल 40 ते 50 भाविक बोटीत, लहान मुलांसह..

बीडच्या पुरुषोत्तम पुरी येथे भाविकांची बोट पलटी, तब्बल 40 ते 50 भाविक बोटीत, लहान मुलांसह..

अधिक मासनिमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. यादरम्यान धक्कादायक घटना घडली. चक्क एक बोट पाण्यात पलटी झाली. ज्यावेळी ही बोट पलटी झाली, त्यावेळी 50 भाविक बोटीत होते.

Go to News Site