Collector
Giriş Yap
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले…. | Collector
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले….

ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले….

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटातील खासदार फुटण्याच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत या सर्व अफवा असल्याचा दावा केला आहे. तसेच, या चर्चांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ठरवून आखलेली रणनीती असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

Go to News Site