Collector
Giriş Yap
नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? काही जण काम न करताच… त्या वक्तव्याची जोरदार चर्चा | Collector
नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? काही जण काम न करताच…  त्या वक्तव्याची जोरदार चर्चा

नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार? काही जण काम न करताच… त्या वक्तव्याची जोरदार चर्चा

राज्याभरात राष्ट्रवादीतील सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेची चर्चा होती. या चर्चेला पूर्णविराम लावत पक्षाने राजेंद्र जैन यांना उमेदवार करण्याचे ठरवले. या जागेसाठी अनेकांची नावे समोर आली होती. यावेळचे बहुचर्चित नाव म्हणजे छगन भुजबळ आणि भाजपचे नवनीत राणा.

Go to News Site