Collector
Giriş Yap
शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा? | Collector
शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा?

शिवसेनेचं टेन्शन मिटलं, नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंड रोखण्यात महायुतीला यश, गोकुळ गितेंचा दराडेंना पाठिंबा?

नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विधान परिषद निवडणुकीमधील बंडखोरी रोखण्यात अखेर महायुतीला यश आलं आहे. गोकुळ गीते हे नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Go to News Site