Collector
Giriş Yap
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ? | Collector
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?

ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडाळी झाल्याची चर्चा सुरू आहे. पक्षातील 19 लोकसभा खासदारांनी वेगळा गट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या बंडखोर गटात माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण, अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा तसेच सायोनी घोष यांची नावे चर्चेत आहेत.

Go to News Site