Collector
Giriş Yap
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक | Collector
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक

एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक

मध्यप्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने तांत्रिक कारणामुळे बाद केला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.

Go to News Site