Collector
Giriş Yap
ठाणं हादरलं ! किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच… | Collector
ठाणं हादरलं ! किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच…

ठाणं हादरलं ! किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच…

ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलबाहेर एका ओला चालकाने किरकोळ कारणावरून वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात वृद्ध जमिनीवर कोसळले. शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्या ओला चालकाला पकडून 'शिवसेना स्टाईलने' चोप दिला. आरोपीला वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Go to News Site