Collector
Giriş Yap
कोण होती कुमुद राणे? जिच्या निधनाने शोकसागरात बुडालं सलमान खानचं कुटुंब, भाईजानचेही डोळे पाणावले | Collector
कोण होती कुमुद राणे? जिच्या निधनाने शोकसागरात बुडालं सलमान खानचं कुटुंब, भाईजानचेही डोळे पाणावले

कोण होती कुमुद राणे? जिच्या निधनाने शोकसागरात बुडालं सलमान खानचं कुटुंब, भाईजानचेही डोळे पाणावले

सोशल मीडियावर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सलमानसह त्याचा भाऊ सोहैल खान, सोहैलचा मुलगा निर्वाण खान, अरबाजचा मुलगा अरहान हे सर्वजण भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

Go to News Site