पुणे महापालिकेत हायअलर्ट, भर दिवसा संपूर्ण इमारत रिकामी, एका ईमेलने उडवली झोप
पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षेसाठी पालिका इमारत रिकामी करण्यात आली असून पोलीस आणि बॉम्ब स्कॉड तपास करत आहेत.