Collector
Giriş Yap
Ashok Saraf : ‘एका अंगठीची गोष्ट.. ’50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी, असं काय खास ? | Collector
Ashok Saraf : ‘एका अंगठीची गोष्ट.. ’50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी, असं काय खास ?

Ashok Saraf : ‘एका अंगठीची गोष्ट.. ’50 वर्षांपासून अशोक सराफ यांनी बोटातून काढली नाही ती अंगठी, असं काय खास ?

अशोक सराफ यांच्या बोटातील ५० वर्षांपासूनची अंगठी अनेक गूढ गोष्टी सांगते. १९७४ मध्ये मित्राने दिलेली ही नटराजाची अंगठी त्यांनी कधीच काढली नाही. 'पांडू हवालदार' चित्रपटाची ऑफर अंगठी घातल्याच्या तिसऱ्याच दिवशी आली आणि त्यांचे नशीबच बदलले. ही अंगठी त्यांच्या यशाची साक्षीदार आहे, जी ते आजही जीवापाड जपतात.

Go to News Site