Collector
Giriş Yap
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ! | Collector
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!

Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही न्यायाधीश आणि राजकीय नेत्यांमधील कथित जवळिकीवर आक्षेप नोंदवला.

Go to News Site