Collector
Giriş Yap
सोनाक्षी सिन्हा हिचे लक्ष नसताना जहीर इक्बाल याने थेट बुडवले पाण्यात, व्हिडीओ पाहून लोकांना बसला धक्का.. | Collector
सोनाक्षी सिन्हा हिचे लक्ष नसताना जहीर इक्बाल याने थेट बुडवले पाण्यात, व्हिडीओ पाहून लोकांना बसला धक्का..

सोनाक्षी सिन्हा हिचे लक्ष नसताना जहीर इक्बाल याने थेट बुडवले पाण्यात, व्हिडीओ पाहून लोकांना बसला धक्का..

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे म्हणणे आहे की, जहीर इक्बाल याने सोनाक्षी सिन्हा हिचा विश्वासघात केला. मोठ्या प्रमाणात या व्हिडीओवर कमेंट केल्या जात आहेत.

Go to News Site