Collector
Giriş Yap
भरत जाधव यांनी केलं ‘कारभारी लयभारी’ फेम अनुष्का-निखिलचं केळवण; उखाण्याची चर्चा | Collector
भरत जाधव यांनी केलं ‘कारभारी लयभारी’ फेम अनुष्का-निखिलचं केळवण; उखाण्याची चर्चा

भरत जाधव यांनी केलं ‘कारभारी लयभारी’ फेम अनुष्का-निखिलचं केळवण; उखाण्याची चर्चा

'कारभारी लयभारी' या मालिकेतील प्रसिद्ध जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी अभिनेते भरत जाधव यांनी निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांचं थाटात केळवण केलं. पहा या केळवणाचे खास फोटो..

Go to News Site