TV9 Marathi
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कार कलेक्शनमध्ये आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली आणि अत्याधुनिक Land Rover Defender OCTA V8 एसयूव्ही दाखल झाली आहे. 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या या अलिशान गाडीमध्ये 626 हॉर्सपॉवर निर्माण करणारे इंजिन देण्यात आले असून, यात अद्भूत ऑफ-रोडिंग क्षमता आणि हाय-स्पीड परफॉर्मन्सचे अनोखे कॉम्बिनेशन पाहायला मिळते.
Go to News Site