Collector
Giriş Yap
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा! | Collector
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!

Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!

मंत्री गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लूस्टार संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, त्यांच्या विधानावर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. महाजन यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Go to News Site