Collector
Giriş Yap
370 Rupees Biryani Controversy : नोकरी तर गेलीच, फजितीही झाली… 370 रुपयांच्या बिर्याणीवरून नको ते बोलणाऱ्याने गमावला जॉब | Collector
370 Rupees Biryani Controversy :  नोकरी तर गेलीच, फजितीही झाली… 370 रुपयांच्या बिर्याणीवरून नको ते बोलणाऱ्याने गमावला जॉब

370 Rupees Biryani Controversy : नोकरी तर गेलीच, फजितीही झाली… 370 रुपयांच्या बिर्याणीवरून नको ते बोलणाऱ्याने गमावला जॉब

Pranit More Show Controversy : स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे यांच्या शोदरम्यान महिलांबद्दल अश्लील टिप्पणी करणारा गुरूग्रामचा एका तरूण चांगलाच वादात सापडलाय. या लाइव्ह शोमध्ये त्याने '370 रुपयांची बिर्याणी' वरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद पेटला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या तरुणाच्या विधानांमुळे महिलांचा अपमान झाला आहे, असे म्हणत लोकांनी त्यावर कडक टीका केली. प्रकरण चिघळल्यानंतर, आता त्या तरूणाच्या कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं असून त्याला मोठा धक्का बसला.

Go to News Site