Collector
Giriş Yap
युद्ध पेटले! इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर मोठा हल्ला, जगात खळबळ, थेट जॉर्डनच्या.. | Collector
युद्ध पेटले! इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर मोठा हल्ला, जगात खळबळ, थेट जॉर्डनच्या..

युद्ध पेटले! इराणचा अमेरिकेच्या लष्कर तळावर मोठा हल्ला, जगात खळबळ, थेट जॉर्डनच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठा तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणवर मोठी हल्ले केली. आता या हल्ल्याला इराणनेही प्रतिउत्तर दिले. हेच नाही तर अमेरिकेच्या लष्कर तळांवर इराण हल्ले करत आहे. यामुळे आता मध्य पूर्वेत तणाव अधिक वाढला.

Go to News Site