Collector
Giriş Yap
ही निवडणूक फक्त धनदांडग्यांची, पैशांशिवाय… शिंदे गटाच्या आमदाराकडून पोलखोल | Collector
ही निवडणूक फक्त धनदांडग्यांची, पैशांशिवाय… शिंदे गटाच्या आमदाराकडून पोलखोल

ही निवडणूक फक्त धनदांडग्यांची, पैशांशिवाय… शिंदे गटाच्या आमदाराकडून पोलखोल

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी महायुतीवर थेट निशाणा साधला आहे. "कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत" असं म्हणत त्यांनी निवडणुकीतून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून नांदेडच्या राजकारणातील मोठ्या आर्थिक व्यवहारांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

Go to News Site