Collector
Giriş Yap
दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत, पंजाब विधानसभेच्या.. | Collector
दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत, पंजाब विधानसभेच्या..

दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत, पंजाब विधानसभेच्या..

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल केले जाणार आहेत. तशा हालचाल दिल्लीत सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्या कॅबिनेटमध्ये बदल केले जातील. याबाबत दिल्लीत घडामोडींना वेग आला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल होण्याची शक्यता आहे.

Go to News Site