Collector
Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ | Collector
Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ
TV9 Marathi

Big Cricket League: श्रीसंतच्या मुंबई संघाला सलग दुसऱ्यांदा धक्का, गुजरात डायमंड्स संघाने चारली धूळ

Gujarat Diamonds beat Mumbai Marines: बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात गुजरात डायमंड्स आणि मुंबई मरीन्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना गुजरात डायमंड्सने 44 धावांनी जिंकला. या स्पर्धेत श्रीसंतच्या नेतृत्वात खेळत असलेल्या मुंबई मरीन्स संघाचा सलग दुसरा पराभव आहे.

Go to News Site