सुनील तटकरेंच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी कशी मिळाली? कुठे तडजोड झाली? रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
कोकणातील रायगड -रत्नागिरी -सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.