Collector
Cockroach Janata party Protest | कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल | Collector
Cockroach Janata party Protest | कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
TV9 Marathi

Cockroach Janata party Protest | कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीत एल्गार; जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

अवघ्या 15 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) या चळवळीने अल्पावधीतच तरुणाईचे लक्ष वेधून घेतले आहे. डिजिटल माध्यमांवर सक्रिय असलेली ही चळवळ आता प्रत्यक्ष आंदोलनाच्या मैदानात उतरली असून, दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Go to News Site