Collector
नारायण राणेंना हरवणारा तळ कोकणातील ठाकरे गटाचा बडा नेता ACB च्या रडारवर VIDEO | Collector
नारायण राणेंना हरवणारा तळ कोकणातील ठाकरे गटाचा बडा नेता ACB च्या रडारवर VIDEO
TV9 Marathi

नारायण राणेंना हरवणारा तळ कोकणातील ठाकरे गटाचा बडा नेता ACB च्या रडारवर VIDEO

उद्धव ठाकरे गटाची कोकणातील ताकद घटत चालली आहे. असं असताना तळ कोकणातील एक बडा नेता रत्नागिरी भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या रडारवर आला आहे. कणकवली नगर पंचायतीला पत्र लिहून त्याच्या मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे.

Go to News Site