Collector
Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार | Collector
Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार
TV9 Marathi

Monsoon : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता… अखेर मान्सूनचे तळकोकणात आगमन, लवकरच अख्खा महाराष्ट्र व्यापणार

Monsoon Arrives in Maharashtra : मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.

Go to News Site