Collector
Giriş Yap
Chanakya Niti : तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असू द्या; त्याचा पराभव होणारच, चाणक्यांनी सांगितल्या पाच नीती | Collector
Chanakya Niti : तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असू द्या; त्याचा पराभव होणारच, चाणक्यांनी सांगितल्या पाच नीती

Chanakya Niti : तुमचा शत्रू कितीही बलाढ्य असू द्या; त्याचा पराभव होणारच, चाणक्यांनी सांगितल्या पाच नीती

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये माणसाने आपल्या शत्रूचा पराभव कसा करावा? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Go to News Site