Collector
4 हजार रुपये एन्ट्री फी, कार्यक्रमानंतर सर्वच झिंगतात… वरळीतील डोम कॉन्सर्टचं डार्क सीक्रेट आलं समोर | Collector
4 हजार रुपये एन्ट्री फी, कार्यक्रमानंतर सर्वच झिंगतात… वरळीतील डोम कॉन्सर्टचं डार्क सीक्रेट आलं समोर
TV9 Marathi

4 हजार रुपये एन्ट्री फी, कार्यक्रमानंतर सर्वच झिंगतात… वरळीतील डोम कॉन्सर्टचं डार्क सीक्रेट आलं समोर

वरळी येथील एनएससीआय डोम कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 4000 रुपये एन्ट्री फी असलेल्या या कॉन्सर्टमध्ये दारू आणि ड्रग्सचा वापर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि अशा कार्यक्रमांचे 'डार्क सिक्रेट' समोर येत आहे.

Go to News Site