यशस्वी लोक घड्याळ घालताना कधीही या गोष्टी विसरत नाहीत; आजपासूनच करा बदल
हातामध्ये घड्याळ घालताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. घड्याळाचा आकार, हात आणि रात्री झोपताना घड्याळ कुठे ठेवावे याविषयीच्या 'या' महत्त्वाच्या वास्तू टिप्स नक्की वाचा.