Collector
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा शेवट जीवावर बेतला, एकाच दिवसात घडलं असं काही की… महाराष्ट्र हळहळला | Collector
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा शेवट जीवावर बेतला, एकाच दिवसात घडलं असं काही की… महाराष्ट्र हळहळला
TV9 Marathi

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा शेवट जीवावर बेतला, एकाच दिवसात घडलं असं काही की… महाराष्ट्र हळहळला

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपण्याच्या ऐन तोंडावर महाराष्ट्रातील सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि भंडारा येथे पाण्यात बुडून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या धक्कादायक दुर्घटनांमुळे संपूर्ण राज्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Go to News Site