अखेर इराणचं युद्ध थांबलं! थेट डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, भारतालाही मिळणार मोठं गिफ्ट?
TV9 Marathi

अखेर इराणचं युद्ध थांबलं! थेट डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, भारतालाही मिळणार मोठं गिफ्ट?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित केले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

Go to News Site