प्रवाशांना चहा दिला नाही, 5,000 रुपये दंड ठोठावला, दुरांतो एक्स्प्रेसमधील प्रकार
TV9 Marathi

प्रवाशांना चहा दिला नाही, 5,000 रुपये दंड ठोठावला, दुरांतो एक्स्प्रेसमधील प्रकार

दुरांतो एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सकाळचा चहा न दिल्याने IRCTC ने एका केटरिंग कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे. यासंदर्भातलं वृत्त ‘The Hindu’ ने दिलं आहे.

Go to News Site